Wednesday 26 February 2014

मायमराठी


 मायमराठी

मायमराठी अमुची तू मायमाउली,
अवीट तुझी गोडी, अजरामर तुझी थोरवी,
सकलजनि, मनोमनी तू सदैव चिरंजीवी,
संपवी तुज ऐसा, त्रीलोकांत कुणी नाही …….


मिलिंद कुंभारे